रुग्ण News

केईएम रुग्णालयातील क्ष-किरण आणि डीटीपीए तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना वीज खंडित झाल्यामुळे ताटकळत थांबावे लागले.

आपला दवाखाना हा महत्वाचा आरोग्य सेवा उपक्रम कोणतीही पूर्वसूचनेविनाच बंद करण्यात आला असून या निर्णयामुळे दिव्यातील पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या…

या मुलाला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याने डॉक्टर हेच खरे देवदूत असल्याची प्रचिती आली, अशी प्रतिक्रिया या मुलाच्या नातेवाईकांनी दिली.

पंजाबच्या काही भागांत आलेल्या भीषण पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली. शेती वाहून गेली. अनेक घरे जमिनदोस्त झाली आणि शेकडो कुटुंबे…

डॉ. अशोक अरबट यांचा गणेशोत्सवादरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला.

त्याच सुमारास खोकला येऊन त्याची हालचाल झाल्याने तो जिवंत असल्याचे पाहून कुटुंबियांनी त्याला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

राज्य सरकारने २०१४ मध्ये सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदवहीत नोंदणी करण्यास परवानगी दिली होती.

‘मनोदय ट्रस्ट’च्या वतीने मानसिक आजाराची लक्षणे बरी झालेल्या रुग्णांसाठी स्वमदत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.

मरोळ येथील शिवाजीनगर परिसरात राहत असलेल्या इंदुमती कदम (८५) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ३० ऑगस्ट रोजी सांयकाळी…

गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, पण सार्वजनिक मंडळांशी वादावादी होण्याची शक्यता.

कूपर रुग्णालयातील गंभीर घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेची मोठी चिंता निर्माण झाली आहे.

नागपुरातील बाजारगाव परिसरात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटानंतर काही रुग्णांवर दुचाकीवर रुग्णवाहिकेत जाण्याची पाळी आली.