Page 2 of रुग्ण News

‘मुंबई रेबीज निर्मूलन मोहीम’ हा महानगरपालिका व मिशन रेबीज यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशभर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस साजरा करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेतील वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बऱ्याचदा रुग्णशय्या उपलब्ध नसणे, आरोग्य सुविधा उपलब्ध नसणे, रक्त तपासण्या, औषधे…

‘एनआयव्ही’च्या चमूने शहरातील मेडिकल, मेयो आणि एम्स रुग्णालयांना भेट देऊन मृत्यू झालेल्या मुलांचे नमुने घेतले असून, महापालिकेच्या यादीतून ७ संशयित…

गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयातील अनियमिततेवरून जिल्हा शल्यचिकित्सकांनी अधिष्ठात्यांवर टीका करत रुग्णसेवेच्या कुचराईबाबत तक्रार नोंदवली आहे.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाने अकरा मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

‘सशक्त स्त्री- सशक्त परिवार- सशक्त समाज’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २३२ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर…

सह्याद्री रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपणानंतर दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आता समिती प्रत्यक्ष चौकशी करून अहवाल सरकारपुढे सादर करणार आहे.

प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख निर्माण झाली असून, या ‘एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ची दखल नीती…

आग लागल्याची माहिती कळताच उपचाराकरिता आलेल्या रुग्ण आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाची पळापळ सुरु झाली. रुग्णालय परिसरातील प्रत्येक जण…

करोनानंतर जगभरात रोगप्रतिकारशक्ती आणि नैसर्गिक उपचारांकडे लोकांचा कल वाढल्याने भारतीय आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.

जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आयटी क्षेत्रात वाढलेला ताण आणि अनियमित जीवनशैली थेट हृदयावर परिणाम करत आहे.