scorecardresearch

Page 6 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त News

विलासराव नट नव्हते, त्यांचे काम स्थायी आहे – नाना पाटेकर

िपपरी पालिकेच्या सहकार्याने चिंचवडला विस्तारित ‘पिफ’चे उद्घाटन नानांच्या हस्ते झाले, तेव्हा लांबलेल्या प्रास्ताविकात आयुक्तांनी ‘रितेश पुराण’ गायले.

‘टाटा मोटर्स’ ला सवलत देण्यास पिंपरी आयुक्तांचा हिरवा कंदील

औद्योगिक मंदीमुळे टाटा मोटर्सला बसत असलेली झळ व कंपनीची सध्याची अवस्था पाहता एलबीटी तसेच अन्य करांमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी…

पिंपरी आयुक्तांकडून कुदळवाडीमध्ये सफाई – तिसऱ्या दिवशीही मोहीम सुरूच

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी कुदळवाडी परिसरात साफसफाई करून तिसऱ्या दिवशीही साफसफाई मोहीम सुरु ठेवली.

दिलीप बंड, आशिष शर्मा यांना मुदतवाढ अन् श्रीकर परदेशींची अर्ध्यात उचलबांगडी!

सोईचे असतील त्यांना मुदतवाढ आणि अडचणीचे ठरतील त्यांना बदलीची शिक्षा, असे राष्ट्रवादी हिताच्या धोरण ठेवणाऱ्या अजितदादांचा हा भेदभाव सर्वत्र चर्चेचा…

श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या निषेधार्थ संस्था, संघटना व सर्व पक्षांचे आंदोलन

काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता सर्व राजकीय पक्ष तसेच विविध संस्था, संघटनांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ पिंपरीत धरणे आंदोलन केले आणि परदेशी यांची…