Page 7 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त News
ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दाखल होतच वातावरण भक्तीमय झाले.
आयुक्त शेखर सिंह यांनी कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, ४८ तासांत खुलासा मागविला आहे.
प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत आयुक्त नागरिकांना भेटणार आहेत.
खड्डे न बुजवल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आले आहे.
शहरातील स्वच्छतेविषयी पालिका पदाधिकारी व आरोग्य विभागाची संयुक्त बैठक झाली,
सोमवारी दुपारी आयुक्तांनी थेट चव्हाण रूग्णालय गाठले. तातडीक सेवा कक्षापासून त्यांनी पाहणीला सुरूवात केली.
महापालिका मुख्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे
भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी आयुक्तांना कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत.
नवे आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही, शहराचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश व्हावा,
िपपरी पालिकेच्या सहकार्याने चिंचवडला विस्तारित ‘पिफ’चे उद्घाटन नानांच्या हस्ते झाले, तेव्हा लांबलेल्या प्रास्ताविकात आयुक्तांनी ‘रितेश पुराण’ गायले.
औद्योगिक मंदीमुळे टाटा मोटर्सला बसत असलेली झळ व कंपनीची सध्याची अवस्था पाहता एलबीटी तसेच अन्य करांमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी…
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी कुदळवाडी परिसरात साफसफाई करून तिसऱ्या दिवशीही साफसफाई मोहीम सुरु ठेवली.