Page 19 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

महापालिकेचे विविध ५२ विभाग आहेत. त्याचे दैनंदिन कामकाज ई-ऑफिस या नवीन संगणक प्रणालीद्वारे सुरू करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीपात्रात पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ भराव टाकून राडाराेडा टाकत अतिक्रमण केले आहे.

आराखडा रद्द केल्याने माहिती व तंत्रज्ञाननगरी हिंजवडीतील रस्ते रखडले आहेत. रस्त्याची कामे पुढे जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या…

अंधारात ठेवून ही योजना लादली जात असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी सोमवारी या योजनेच्या जाहीर प्रकटन कागदपत्रांची होळी केली.कुदळवाडी, चिखली आणि…

या योजनेच्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, योजनेला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी कुदळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक झाली

हवामान, वायू गुणवत्ता आणि पूर यांचे अचूक अंदाज वर्तवणे, आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत गती आणून प्रभावी उपाययोजना राबविणे…

चिखली-चऱ्होलीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याचे नियोजन असून, ही योजना भूमिपुत्र, लघु उद्योजकांसाठी अन्यायकारक आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील अनेक सोसायट्यांना सध्या निर्धारित कोट्यापेक्षा कमी पाणी मिळत असून, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने थकबाकीदारांचा गृहनिर्माण सोसायटीतील वाहनतळ क्रमांक मागविला आहे. सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र लिहून ही माहिती मागविली आहे.

मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी-चिंचवड महापालिकेने महापालिका श्रेणीत राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्याबाबत महापालिकेने तीनवेळा नोटिसा बजावूनही १८४ साेसायट्यांमधील…

मुळा नदी सुशोभीकरणास विरोध दर्शविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये विविध क्षेत्रांतील काम करणारे नागरिक सहभागी झाले…