Page 21 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

पाणीपुरवठा विभाग, स्थापत्यविषयक कामे, फायबर नेटवर्किंग, महावितरण, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) आदी शासकीय आणि निमशासकीय संस्थांना पाइपलाइन टाकण्यासह विविध…

पिंपरी- चिंचवड शहरातील ‘ग’ आणि ‘ह’ प्रभागात आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या अनधिकृत फलकावर महानगरपालिकेने कारवाई केली…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलातील अग्निशामक विमोचक (फायरमन रेस्क्युअर) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.पात्र १५०…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील राजर्षी शाहू उद्यानाचे पुनर्विकास काम निकृष्ट झाले असून, कामात अनियमितता झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख ५० हजार निवासी व बिगरनिवासी मालमत्ता असल्याची नोंद महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाकडे आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर केला जाणार आहे.

यामुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ, जलद आणि अचूक होणार आहे. प्रत्येकाने तंत्रस्नेही होणे ही काळाची गरज आहे.

बैठकीतील चर्चेनुसार महाराष्ट्र स्पोर्ट्स असोसिएशनने कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत परिचालनासाठी महापालिकेस प्रस्ताव दिला आहे.

नव्याने नाेंदणी झालेल्या ६० हजार ७२ मिळकतधारकांनी ९६५ काेटी ७१ लाख रुपयांचा करभरणा केला असल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी…

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने जीआयएस एनेबल्ड ईआरपी प्रकल्पांतर्गत ३३ संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. यासाठी ११२ कोटींचा खर्च झाला आहे.

महापालिका आणि स्थानिक उद्योजकांमध्ये संवाद वाढावा, उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, तसेच औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना मिळावी, यासाठी…

पिंपरी-चिंचवडला २५ नाेव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.