scorecardresearch

Page 40 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

Action against polluters collection of 30 lakh fine in three days
पिंपरी : प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका, तीन दिवसांत ३० लाख दंड वसूल

वायुप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारे बांधकाम व्यावसायिक, कचरा जाळणारे, हवेचे प्रदूषण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाईचा दंडुका उगारला आहे.

Diwali bonus Pimpri Chinchwad mnc
अधिकाऱ्यांची दिवाळी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवाळे

श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक लाखापासून अडीच लाखांपर्यंत वेतन घेणाऱ्या वर्ग एक, दोनच्या अधिकाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम दिवाळी बोनस…

Pimpri Chinchwad mnc
पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत उभारणार ८५० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांच्या सोईसाठी मोशीमध्ये महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

Pimpri mnc vehicle free policy
पिंपरी महापालिकेचे ‘विना वाहन वापर’ धोरण देशात पहिले

‘विना वाहन वापर’ धोरणाची अंमलबजावणी करून नागरिकांसाठी सायकल, पादचारी मार्गाला पूरक सुविधा पुरविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

Pensioner deployment for retired employees by Pimpri Municipal Corporation
पिंपरी महापालिकेने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केली ‘ही’ सुविधा, घरबसल्या होणार काम

महापालिकेतून निवृत्त झालेल्या पाच हजार ७२८ निवृत्तिवेतनधारकांना आता हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करता येणार आहे.

Mechanized road cleaning in Pimpri
पिंपरीतील यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईला मुहूर्त मिळेना

शहरातील १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते, मंडई, इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाईला सुरुवात झालेली नाही.

Pimpri Chinchwad hawker
फेरीवाल्यांच्या त्रासातून पिंपरी-चिंचवडकरांची होणार सुटका, महापालिकेने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आता त्यांच्यासाठी फेरीवाला क्षेत्र (हॉकर्स झोन) निश्चित करण्यात आले आहेत.

Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवडसाठी पुनावळेत कचरा भूमी होणारच; महापालिका आयुक्तांनी घेतली ‘ही’ भूमिका

पुनावळेत अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर उभे राहणार नाहीत, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त…

Officials leave work to watch cricket match
कामकाज सोडून अधिकारी रंगले क्रिकेट सामना पाहण्यात! पिंपरी महापालिकेत अजब प्रकार

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, दोन अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी गुरुवारी महापालिका वाऱ्यावर सोडून…

Recommend works up to one million for the budget
नागरिकांनो, अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सूचवा; पिंपरी महापालिकेचे आवाहन

महापालिकेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

separate unit to resolve problems, freedom fighters, retired jawans, pcmc separate unit for freedom fighters and retired jawans
सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून स्वतंत्र कक्ष

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २० स्वातंत्रसैनिक, नऊ शहिदांची कुटुंबे आणि सुमारे १५०० आजी-माजी सैनिक वास्तव्यास आहेत.