Page 45 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

मुख्याधिकारी संवर्गातील सोलापूर महापालिकेतील उपायुक्त विजयकुमार खोराटे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

PCMC Recruitment 2023: अर्ज करण्याची शेवटची तारीख, एकूण रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता वयोमर्यदा आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ४४७ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला…

तीन महिने पूर्वलक्षी प्रभावाने ३५ कोटी कचरा शुल्क मालमत्ता करातून वसूल केल्यानंतर पालिका शासनाला पत्र पाठविणार असल्याचे सांगत आहे.

नोकरी मिळेपर्यंत आई-वडील, सासू-सासऱ्यांचा वारस सांभाळ करतात. मात्र, नोकरी मिळताच सांभाळ करण्यास नकार देत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी चिखली प्राधिकरण सेक्टर १७ मधील १५ गुंठे जागा पोलीस ठाण्यास देण्यास मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्यांचे निराकरण, त्यांना भेडसावणारे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन कृती आराखडा तयार करणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दोन स्वतंत्र आराखडे करण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत पिंपरी, आकुर्डीत बांधण्यात आलेल्या ९३८ घरांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. गटांना स्वयंरोजगार प्राप्त करून दिला जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पाच कर्मचाऱ्यांवर पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दंडात्मक कारवाई करत कार्यलयीन कामकाजात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात…

करदात्यांच्या मालमत्ताकराबाबत शंका, प्रश्न व अडचणींचा निपटारा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘करसंवाद’ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.