scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 50 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

commissioner was transferred in Pimpri chinchwad muncipal carporation ignoring the order of compulsory uniform
पिंपरी : आयुक्तांची बदली होताच गणवेश सक्तीच्या आदेशाला केराची टोपली

अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती.

pimpri-chinchwad-PCMC-1
पिंपरी पालिकेतील प्रशासकीय काळातील संशयास्पद कामांच्या चौकशीची मागणी

पिंपरी पालिकेचे यापूर्वीचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासकीय काळात घेतलेल्या संशयास्पद निर्णयांची चौकशी करण्यात यावी

पिंपरीत खड्ड्यांचे साम्राज्य, स्मशानभूमीतही अतिक्रमणे ; जनसंवाद सभेत नागरिकांच्या तक्रारींचा पाढा कायम

सततच्या पावसामुळे शहरभरात जागोजागी खड्डे पडले असून ते तातडीने बुजवण्यात यावेत. पिंपरीतील स्मशानभूमीतील अतिक्रमण तात्काळ हटवावे.

mla mahesh landge
पिंपरीतील विकासकामांना विलंब, आमदारांचा संताप ; जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. तांत्रिक कारणे देत बसू नये. प्रशासक काळात रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावी, अशी तंबी त्यांनी दिली.

Shekhar Singh
पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील यांची  तडकाफडकी बदली ; १८ महिन्यातच उचलबांगडी, शेखर सिंह शहराचे नवे आयुक्त

पिंपरी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांची मंगळवारी (१६ ऑगस्ट) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडला दोन महिन्यात १०० टक्के कचरा विलगीकरण ; ‘उद्योगनगरीची ओळख यापुढे क्रीडानगरी’

पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात स्वच्छ तसेच सुंदर शहर करण्यासाठी वेगेवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.