scorecardresearch

पिंपरी चिंचवड News

पुण्याचे जुळे शहर, अशी पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad)ओळख आहे. पुण्याजवळील (Pune) एक औद्योगिक शहर असेही पिंपरी-चिंचवडला म्हटलं जातं. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. सर्वात श्रीमंत महापालिका अशी या महापालिकेची ओळख होती. टाटा मोटर्स, बजाज ऑटो असे अनेक प्रचंड मोठे कारखाने या शहरात असून एकूण पुण्याच्याच आर्थिक जडणघडणीमध्ये पिंपरी चिचंवडचा मोलाचा वाटा आहे.Read More
Pimpri-Chinchwad Municipal Corporation Additional Commissioner Pradeep Jambhale-Patil transferred
पिंपरी: आयुक्तांनंतर अतिरिक्त आयुक्तांचीही बदली

जांभळे-पाटील यांची शासनाने २२ सप्टेंबर २०२२ राेजी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून दाेन वर्षांसाठी नियुक्ती केली हाेती. त्यानंतर पाटील यांना एक…

Action taken against vehicles by RTO's squad
जादा भाडे आकारणे पडले महागात; ‘आरटीओ’च्या भरारी पथकाकडून वाहनांवर कारवाई

गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड आगारातून विविध मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात गर्दी…

Rohit Arya case raises question marks over government system - Kolhe's criticism
रोहित आर्यविषयी खासदार अमोल कोल्हेंनी सरकारला धरलं जबाबदार; म्हणाले, “त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे…”

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने जून महिन्यातील तारीख जाहीर केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या निर्णयामागे सरकारचे वेगवेगळे हेतू…

Dattatray Bharne
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री म्हणाले, “एकमत…”

‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दहा दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल,’ असेही त्यांनी सांगितले.

metro station area development
पिंपरी : मेट्रो स्थानकांच्या ५०० मीटर परिसराचा होणार विकास; महापालिकेकडून ‘एलएपी’ आराखडा

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो मार्गिकेचे काम सन २०१६ पासून सुरू झाले. पिंपरी ते दापोडी या मार्गावर सहा मार्च २०२२ पासून मेट्रो धावत…

anup more
भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेंना ‘त्या’ युवतीचं प्रकरण भोवलं?; स्वतःहून द्यावा लागला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी असलेल्या युवतीने भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात चिंचवड पोलिस…

datta bharne
“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारमध्ये दुमत नाही”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये पैसे जमा होतील, असा…

Pune Motor Vehicle Court ordered to drunk driver fined and distribute awareness pamphlets pune print news
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्याला अनोखी शिक्षा; दंडासह जनजागृती…

मद्याच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांना केवळ शिक्षा नव्हे, तर समाजाप्रती जबाबदारीची जाणीव करून देणारा एक अनोखा निर्णय पुणे मोटर वाहन न्यायालयाने…

Hotel manager brutally beaten up in Chakan
हॉटेलमध्ये फुकटात दारू दिली नाही; ‘भाई’चा इगो हर्ट, मॅनेजरला केली बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हॉटेल मॅनेजर दयानंद साधू शेट्टी यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.