Page 156 of पिंपरी चिंचवड News

पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईतून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचं जाळ मोठं असल्याचं वारंवार समोर आलं आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी स्फोटकांचा वापर करून अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता.

पिंपरीत मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची अज्ञात तिघांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

पुण्याच्या चाकण परिसरात गॅस टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या. यात गॅस टँकरचे वाहन चालक देखील…

आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसनेसोबत लढणार की नाही याबाबत अजित पवार यांनी आज (१० डिसेंबर) मोठं विधान केलं आहे.

आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका या शिवसनेसोबत लढण्यास अनुकूल असल्याचं अजित पवार यांनी आज (१० डिसेंबर) स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे.

पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये डेंटिस्ट असलेल्या डॉक्टरला मंत्रालयातील एका कक्ष अधिकाऱ्याने संचालकपदी निवडण्याच्या बहाण्याने तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा घातलाय.

पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी येथे भर दिवसा अल्पवयीन मुलीचा हात पाय धरून अज्ञात मुलाने लग्नास मागणी घालत विनयभंग केल्याची घटना घडली…

पिंपरी-चिंचवड शहरात ४८ तासात चार खुनाच्या घटना घडल्या आहेत

पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांवर हल्ले, मारहाण, पोलिसांसोबत अरेरावी करणे असे प्रकार वाढले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांचं काही चालत की नाही अशी…