Page 5 of पिंपरी चिंचवड News

विद्यमान व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांची समाजकल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हिंजवडी परिसरात सातत्याने वाहतूककोंडी होत असून, हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये काम करणारे आयटीयन मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू करण्यात आली…

भोसरीतील चौकात उभे राहून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवे, असा फलक हातामध्ये घेऊन खड्डे कायमस्वरुपी बुजविण्याची मागणी केली.

केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक पटकाविला आहे.

समाजमाध्यमावर येणाऱ्या ‘आरटीओ ट्रॅफिक चलन डॉट एपीके’ नावाची फाइल डाउनलोड केल्याने नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणातील पाणीसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्या अधूनमधून प्रकर्षाने समोर येतात. यावरून आरडाओरडा झाल्यानंतर मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसह शासकीय यंत्रणा जाग्या होतात.…

कंपन्यांकडून नोंदणी केल्यानंतर भाडे नाकारण्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे नियमित कारवाई…


हा गांजा कुठे घेऊन जाण्यात येत होता?, कोण मास्टरमाइंड आहे?, याचा शोध पोलीस घेत आहेत.