scorecardresearch

पिंपरी चिंचवड Photos

पुण्याचे जुळे शहर, अशी पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad)ओळख आहे. पुण्याजवळील (Pune) एक औद्योगिक शहर असेही पिंपरी-चिंचवडला म्हटलं जातं. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. सर्वात श्रीमंत महापालिका अशी या महापालिकेची ओळख होती. टाटा मोटर्स, बजाज ऑटो असे अनेक प्रचंड मोठे कारखाने या शहरात असून एकूण पुण्याच्याच आर्थिक जडणघडणीमध्ये पिंपरी चिचंवडचा मोलाचा वाटा आहे.Read More
Chhatrapati Sambhaji Maharaj Pimpri-Chinchwad Huge Statue photos
7 Photos
Photos: ४० फुटांचा चौथरा, १०० फूट उंची; छत्रपती संभाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पुतळा कुठे साकारतोय? काय आहेत वैशिष्ट्ये?

Chatrapati Sambhaji Maharaj Statue: हे सर्व काम जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि लेखक डॉ. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात…

ताज्या बातम्या