scorecardresearch

Page 111 of पिंपरी News

पिंपरीतील रस्त्याच्या कडेला सुटलेले त्रिकोणाकृती क्षेत्र आरक्षणातून वगळले

पिंपरीत खराळवाडीतील आरक्षण क्रमांक ९९ अनुसार खेळाच्या मैदानासाठी दोन एकर जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे

पिंपरीत आरपीआय कार्यकर्त्यांकडून तोडफोड

फरीदाबाद येथे झालेले दलित हत्याकांड प्रकरण व त्यानंतर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर…

‘स्मार्ट सिटी’प्रकरणी.. राष्ट्रवादीचा सोयीस्कर ‘स्वाभिमान’ अन् भाजप नेत्यांची बाष्कळ बडबड

राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वपक्षीय ‘स्वाभिमाना’ची हाक देत स्वत:च्या सोयीचे राजकारण केल्याचे पुरते उघड झाले आहे

smart city, स्मार्ट शहरे
‘स्मार्ट सिटी’च्या विषयावरून िपपरीत ‘भाजप विरुद्ध सगळे’

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून िपपरी-चिंचवड शहराचा पत्ता कापण्यात आल्यानंतर शहरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

मुख्यमंत्री केंद्राला विनंती करतील पिंपरी-चिंचवडवर अन्याय होणार नाही – गिरीश बापट

‘स्मार्ट सिटी’त पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असला पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका होती. पिंपरीवर अन्याय होऊ देणार नाही.