scorecardresearch

5000 cctv camera in pimpri chinchwad, pcmc 5000 cctv cameras, pcmc smart city, pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी-चिंचवडवर पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची नजर

कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांना मदत होणार आहे.

ajit pawar
पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘एका मंत्र्यांच्या स्वाक्षरीमुळे मार्ग रखडला…’

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाच्या विषय दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : करसंवादातून झाले १०० नागरिकांच्या शंकांचे निरसन

महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाच्या शनिवारी झालेल्या करसंवादामध्ये नागरिकांनी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सहभाग घेतला.

Tushar Kamthe as Pimpri-Chinchwad City President
‘राष्ट्रवादी’च्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी तुषार कामठे

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आता शरद पवार समर्थकांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.

James and Simbha
पिंपरी-चिंचवड पोलीस दलात ‘सिम्बा’, ‘जेम्स’…

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात ‘सिम्बा’ आणि ‘जेम्स’ हे दोन श्वान दाखल झाले आहेत. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या श्वानांची पोलिसांना मदत…

Survey of sewage channels
पिंपरीतील सांडपाणी वाहिन्यांचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे सर्वेक्षण

शहरातील सांडपाणी वाहिन्या जुन्या झाल्याने त्या तुंबण्याचे प्रकार वाढत असल्याने महापालिकेने वाहिन्यांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे.

Door-to-door survey Chinchwad Assembly Constituency voters migrated died omitted
चिंचवड विधानसभा मतदार संघात सर्वेक्षण; स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळणार

पाच लाख ७९ हजार मतदारांपैकी आतापर्यंत तीन लाख ६५ हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

strict shutdown Pimpri-Chinchwad Saturday protest lathicharge Maratha protesters Jalna
जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद

शहरातील सर्व भागातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली आहेत. अनेक शाळा, महाविद्यालयेदेखील बंद आहेत.

Vaccination five lakh animals control lumpy disease jalgaon
पिंपरी: लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली; अवघ्या नऊ दिवसात जनावरांचे ५५ टक्के लसीकरण

काही दिवसांतच शहरातील १०० टक्के जनावरांचे लसीकरण होणार!

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×