scorecardresearch

Page 116 of पिंपरी News

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात अनधिकृत बांधकामांवरून शीतयुध्द?

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री निर्णय घेत नसल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी महायुतीने…

पिंपरीत राष्ट्रवादीचे ४० नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्यांचे राजीनामे

शहरातील हजारोंच्या संख्येने असलेली अनधिकृत बांधकामे ही राष्ट्रवादीची हक्काची मतपेढी आहे. बांधकामे नियमित करण्यासाठी अजितदादा व आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला.

उन्हाळ्यात स्वेटर वाटण्याची पिंपरी शिक्षण मंडळाची परंपरा खंडीत होणार का?

पिंपरी पालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना कुडकुडणाऱ्या थंडीत द्यायचे स्वेटर रणरणत्या उन्हाळ्यात वाटण्याची थोर पंरपरा शिक्षण मंडळाने वर्षांनुवर्षे कायम ठेवली आहे. चालू…

पाच रुपयांसाठी झालेल्या भांडणात नववीतील मुलाचा वर्गातच मृत्यू

इयत्ता नववी (ब) च्या वर्गात सकाळी इंग्रजीचा तास संपला. त्यानंतर गणिताचा तास होता. मधल्या पाच मिनिटांच्या काळात हे नाटय़ घडले.

‘पेपर स्प्रे’मुळे पिंपरीत नऊ विद्यार्थिनी रुग्णालयात

स्वसंरक्षणासाठी जवळ बाळगलेला पेपर स्प्रे लीक झाल्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील नऊ विद्यार्थिनींना शनिवारी दुपारी त्रास होऊन लागल्यानंतर…

पिंपरी भाजपचा तिढा कायम; गटबाजीला नेत्यांचेच खतपाणी

पिंपरी भाजपच्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे मध्यस्थी करणार होते.…

मुलावर चाकूचे वार करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

पती-पत्नीच्या वादातून सहा वर्षांच्या मुलावर चाकूचे वार करून आईनेही स्वत:ची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. देहूरोडमधील विकासनगर परिसरात मंगळवारी…

मोशी औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या आराखडय़ास मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता

राज्यातील आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या बृहत् आराखडय़ास महत्त्वपूर्ण सूचना व किरकोळ…

पिंपरी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना अंबर दिव्याच्या मोटारीची हौस?

पिंपरी महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या मोटारीला असलेला अंबर दिवा हा सध्या चर्चेचा विषय आहे. क वर्ग दर्जा…

आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱया पाच जणांना पिंपरीत अटक

‘आयपीएल’ च्या मुंबई-चेन्नई क्रिकेट संघातील अंतिम सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या पाचजणांना पिंपरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून दोन लाख ६० हजार…