Page 4 of पिंपरी News

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा.

एका व्यक्तीने स्वतःला ग्रामसेवक भासवून ग्रामसेवकाच्या शासकीय नोकरीचे आमिष दाखवत युवकाची फसवणूक केली. ही घटना मार्च २०२४ ते जून २०२४…

पिंपरी-चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी, नाले व तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार सक्रिय झाले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीत पुढे जाण्याच्या कारणावरून एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मंडळातील कार्यकर्त्यांना मारहाण करून जनरेटर आणि टेम्पोचे नुकसान केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाने आपत्कालीन विभागात अत्याधुनिक ट्रायेज व पुनर्जीवन सुविधा उपलब्ध केली आहे.

पिंपरी व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने हा पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचा मार्च २०२३…

गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला गती मिळणार आहे.

परवानाधारक रिव्हॉल्व्हर निष्काळजीपणे बाळगल्यामुळे एका व्यक्तीच्या स्वतःच्या पायात गोळी लागली. ही घटना २७ ऑगस्ट रोजी कुरळी गावात घडली.

टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील कार प्लांट आणि ट्रक प्लांटमधील कर्मचाऱ्यांसाठीचा वेतन सुधारणा करार पूर्ण झाला आहे.

सध्या पुणे-लोणावळा लोकलच्या दिवसभरात ६०.५९ किलोमीटर अंतर कापत दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करीत ४४ फेऱ्या होतात.

कंपनीच्या एका महिला संचालिकेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.