Page 6 of पिंपरी News

आमदार खापरे आणि गोरखे यांचे कार्यक्षेत्र पिंपरी मतदारसंघ आहे. मागीलवेळी १३ नगरसेवकांसह पिंपरीवर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते.

पिंपरी-चिंचवड येथे एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी मोशी खाणसह शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली.

पिंपरीत अनुदानित शाळेतील १३ विद्यार्थ्यांना संकलित शुल्क भरले नाही, म्हणून वर्गात उभे केले. त्याचे छायाचित्र पालकांच्या समाजमाध्यमातील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले.

हिंजवडीत १२ ऑगस्ट रोजी दुचाकीवर बसलेल्या ११ वर्षीय प्रत्युषा बोराटे या मुलीचा सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकड हे आपत्कालीन मदत करण्याचे सरकारी काम करित होते.

अनधिकृतपणे फलक उभारुन शहर बकाल, विद्रुप केले जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फलकबाजी करणाऱ्यांना मतदान करू नका.

पिंपरी चिंचवड महापालिकेची नवी प्रभागरचना जाहीर, १२८ नगरसेवकांसाठी ३२ प्रभाग.

प्रभाग नऊ सर्वाधिक तर प्रभाग पाच सर्वात कमी लोकसंख्येचा.

पिंपरी- चिंचवड शहरात कुत्र्यांची दहशत वाढली आहे. दिवसेंदिवस कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये पतीच्या प्रेयसीच पत्नीने अपहरण करून मारहाण केल्याची घटना बुधवारी साडेपाचच्या सुमारास घडली.

रमेश शिवाजी पाटील (वय ४६, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्यासह बीएसएनएल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल…