Page 9 of पिंपरी News
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्गाच्या प्रक्रियेला वेग आला…
पिंपरी-चिंचवड शहर कचरामुक्त करणे आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून भर दिला जात आहे.
देवयानी सोनवणे असे जखमी पोलीस महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
सांगवी येथे समाजमाध्यमावर पिस्तूल घेतलेली चित्रफीत प्रसारित झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी…
ओम उर्फ नन्या विनायक गायकवाड (२१, जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार खापरे आणि गोरखे यांचे कार्यक्षेत्र पिंपरी मतदारसंघ आहे. मागीलवेळी १३ नगरसेवकांसह पिंपरीवर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते.
पिंपरी-चिंचवड येथे एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी मोशी खाणसह शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली.
पिंपरीत अनुदानित शाळेतील १३ विद्यार्थ्यांना संकलित शुल्क भरले नाही, म्हणून वर्गात उभे केले. त्याचे छायाचित्र पालकांच्या समाजमाध्यमातील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले.
हिंजवडीत १२ ऑगस्ट रोजी दुचाकीवर बसलेल्या ११ वर्षीय प्रत्युषा बोराटे या मुलीचा सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकड हे आपत्कालीन मदत करण्याचे सरकारी काम करित होते.
अनधिकृतपणे फलक उभारुन शहर बकाल, विद्रुप केले जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फलकबाजी करणाऱ्यांना मतदान करू नका.