पाइपलाइन फुटणे News

काळम्मवाडी नळपाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असताना आता या योजनेच्या जलवाहिनीला मोठी गळती लागण्याचा प्रकार बुधवारी राधानगरी…

कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले.

कंत्राटदारांनी गुणवत्ताहीन पाईपचा वापर केल्यामुळे पाण्याची गळती झाली व त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले.

अनेकदा भुमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती शोधण्यासाठी काँक्रीट तसेच डांबरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागते.

गंगापूरच्या बळवंतनगर भागात जलवाहिनी फुटल्याने सोमवारी शहराच्या अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला.

वाहिनी फुटल्याने शेकडो लीटर पाणी फुकट गेले. जलवाहिनी लगतचा परिसर जलमय झाला होता.

परिसरातील नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडू लागले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस आणि गॅस वाहिनीचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.

दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली असून शुक्रवारी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या काळम्मावाडी योजनेला बुधवारी पुन्हा एकदा गळती लागली.

मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदाराला १ कोटीहून अधिक रुपये दंड ठोठावला होता. याबाबत मेट्रो प्राधिकरणालाही पालिकेने नोटीस बजावली होती.

जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी बाहेर फेकले गेले. यामुळे कल्याण न्यायालय, तहसीलदार कार्यालय परिसर जलमय झाला.

दररोज या जलवाहिनीमध्ये पाय अडकून चार ते पाच नागरिक पडत असतात.