Page 5 of पिस्तूल News

नंदनवन पोलिसांनी दोन गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि ७ काडतूस जप्त केले.

दोघांनी आठ ते दहा राउंड गोळीबार केला आहे. यामध्ये सुमित येरूनकर यांचा मृत्यू झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी उमरखेड येथे क्षुल्लक कारणावरून ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

अधिवेशन काळात काही घातपात घडविण्याचा कट होता का? असा संशय निर्माण झाला आहे.

पोलिसांनी चार जणांकडून चार पिस्तुल व दहा काडतुसे जप्त केली आहेत.

शुक्रवारी रात्री पप्पूच्या दुसऱ्या पत्नीच्या घरावर छापा घातला आणि ९ पिस्तूल आणि ५२ काडतूस जप्त केले.

राहुल शहादेव माने हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बलात्कार आणि खून असे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारांच्या मागणीवरून एक पिस्तूल २५ हजार रुपयात विकण्यात येत होती.

अविनाश मोहन पिसाळ असे आरोपीचे नाव असून स्थानिक गुन्हे अन्वेषण सातारा, वाई पोलीस व वनविभाग अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने हि…

अशोक कोळी हे कपीलगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार असून गोटाळ पांझरी येथे बंदोबस्तावर होते.

बसमधून तीन गावठी बनावटीच्या बंदुकांसह काडतुसे आणि रोख रक्कम घेऊन चोपडा शहरात येणाऱ्या राजस्थानमधील तरुणाला पोलिसांच्या पथकाने अटक केली.

मध्यप्रदेश सीमेजवळील खकनार नजीक देशी बनावटीच्या २० पिस्तुलांसह तीनजणांना बऱ्हाणपूर पोलिसांनी अटक केल्याने शस्त्राच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेले सातपुडा पर्वतरांगातील पाचोरी…