Page 4 of पीके News

पाच राज्यांत निवडणूक लागली, म्हणून सरकार आता अन्नधान्याची महागाई आटोक्यात ठेवण्याचा आटापिटा करणार… तोही शेतकऱ्याला चिमटा काढूनच… पण निर्यातबंदीसारख्या उपायांमुळे…

एक रुपयात पीक विमा योजनेच्या धर्तीवर पशुसंवर्धन विभागाने नवी विमा योजना आणली असून अवघ्या तीन रुपयांमध्ये जनावरांचा विमा उतरवता येणार…

महामार्गावर आकाशवाणी चौकात ठिय्या मांडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता.

जिल्ह्यातील सुमारे ७८ हजार शेतकर्यांना तातडीने पीकविम्याची रक्कम द्यावी; अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

भात लागवडी नंतर सप्टेंबर महिन्यात पावसाच्या सरी या कोसळू लागल्याने भात पिक जोमाने वाढू लागले आहे.

सोयाबीन या अधिसुचित पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी ओरियंटल इन्शुरन्स विमा कंपनी, चंद्रपूर यांना…

अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर जवळपास दोनशे फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना हानी होत असल्याचे दिसून येत आहे.

संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी रावेर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले.

अनेक दिवस गायब झालेला पाऊस गोपालकाल्याच्या दिवशी आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ६ सप्टेंबर रोजी रिसोड तालुक्यातील केनवड शेत शिवारातील पिकांची पाहणी…

विमा कंपनीचे प्रतिनिधी पैसे मागत असतील तर थेट तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

पारंपरिक तसेच सुधारित बियाणे अशा दोन्ही पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.