Page 2 of पीएमसी News

राज्यात करोनाचा उपप्रकार जेएन.१ची रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात असून, महापालिकेने खासगी रुग्णालयांना संशयित रुग्णांची करोना चाचणी करण्याचे निर्देश…

पुणे शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असताना आणि उपनगरांमध्ये बहुतांश ठिकाणी अनधिकृत बांधकामे असतानाही महापालिकेकडील आकडेवारीनुसार शहरात केवळ ३९८ अनधिकृत…

सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात दाखल असलेल्या याचिकांवर मंगळवारी (९ जानेवारी) होणारी सुनावणी ४ मार्च रोजी होणार आहे.

जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरणावेळी प्रस्तावित बीआरटी मार्गाऐवजी पीएमपीसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

नवीन नाना पेठ, गंजपेठ, खडकमाळ आळीसह घोरपडे पेठेत सोमवारपासून एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असून तो २२ जानेवारी पर्यंत कायम राहणार…

महापालिकेच्या विविध विभागाकडील दहा हजार कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

पर्यावरणपूरक ई-वाहनांसाठी महापालिकेने ई-चार्जिंग स्थानके उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभाण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

लोकसभा निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असल्याने यंदा महापालिकेचे अंदाजपत्रक लवकर सादर होण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासनाने ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दीवाढीमुळे महापालिका प्रशासनावर ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला…

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) बोपोडी येथील नेत्र रुग्णालय चालविणाऱ्या कंत्राटदारावर महापालिकेने दोन कोटींची खैरात केली आहे.

डोंगर माथा-डोंगर उताराचा असल्याने या भागात बांधकामाला परवानगी नसतानाही गेल्या काही वर्षांत या रस्त्याच्या दुतर्फा शेकडो गोदामे उभारण्यात आल्याची वस्तुस्थिती…

महापालिका हद्दीत ऑक्टोबर २०१७ मध्ये अकरा आणि त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.