Page 3 of पीएमसी News

पर्यावरणपूरक ई-वाहनांसाठी महापालिकेने ई-चार्जिंग स्थानके उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभाण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

लोकसभा निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असल्याने यंदा महापालिकेचे अंदाजपत्रक लवकर सादर होण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासनाने ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दीवाढीमुळे महापालिका प्रशासनावर ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला…

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) बोपोडी येथील नेत्र रुग्णालय चालविणाऱ्या कंत्राटदारावर महापालिकेने दोन कोटींची खैरात केली आहे.

डोंगर माथा-डोंगर उताराचा असल्याने या भागात बांधकामाला परवानगी नसतानाही गेल्या काही वर्षांत या रस्त्याच्या दुतर्फा शेकडो गोदामे उभारण्यात आल्याची वस्तुस्थिती…

महापालिका हद्दीत ऑक्टोबर २०१७ मध्ये अकरा आणि त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

शहरातील नागरिकांना पानशेत पूर दुर्घटनेपासून स्वतःच्या निवासी मिळकतीत ४० टक्के ही सवलत दिली जात होती.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

महापालिकेतर्फे प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याचा दावा केला जातो.

अवकाळी पावसामुळे जुना कांदा भिजून खराब झाला होता तर नवीन कद्यांच्या उत्पादनलाही फटका बसला होता .

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर आता पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने जगभरातील वीस देशांचे प्रतिनिधी आणि मंत्री गटाची बैठकीला पुण्यात प्रारंभ झाला आहे.