Page 37 of पीएमसी News

कोथरूड, येरवडा आणि धनकवडीत भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव वाढला आहे. या तीन भागांमधून पालिकेकडे भटक्या कुत्र्यांबद्दलच्या सर्वाधिक तक्रारी येत आहेत.

उपस्थितीसाठी स्वाक्षरी करण्याची पद्धतही बदलली जाणार आहे. स्वाक्षरी ऐवजी इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे नगरसेवक त्यांची उपस्थिती नोंदवतील. विधानसभेप्रमाणेच मतदानाची पद्धत नव्या सभागृहात…

बालवाडी शिक्षिकांना सध्या महिन्याला सहा हजार रुपये मानधन दिले जाते. त्यात एक हजारांची तसेच बालवाडी सेविकांच्या साडेचार हजार या मानधनात…

खंडुजीबाबा चौकात असलेल्या एका जाहिरात व्यावसायिकाच्या अधिकृत फलकावर महापालिकेने तब्बल ८०० चौरस फुटांचा भव्य फ्लेक्स विनापरवाना लावला आहे.

बालगंधर्व रंगमंदिराचे उपाहारगृह (कॅफेटेरिया) हा रंगकर्मीसह नाटय़प्रेमी रसिकांच्या जिव्हाळय़ाचा विषय आहे. हे उपाहारगृह चालविण्याची ठेकेदारी आता संपुष्टात येत आहे.

निधीअभावी विकासकामे थांबवणाऱ्या महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांशेजारीच नवे रस्ते करण्याचा जो योगायोग साधला आहे.

‘बदली हवी, तर सात हजार रुपये घेऊन गिरीमामांना भेटा,’ असे उघड सांगितले जाते, असा थेट आरोप बुधवारी पालिका अधिकाऱ्यांवर करण्यात…

ज्योतिष नाना कोंडे यांनी, पुत्रप्राप्तीसाठी विशिष्ट मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास हमखास पुत्रप्राप्ती होईल, असे ब्रह्मलिखित मासिकात लिहिले होते.

महापालिकेच्या मुख्य सभेत सत्ताधारी काँग्रेस, तसेच मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी ज्या भूमिका घेतल्या, त्या पाहून पालिका सभा म्हणजे बालिशपणाचे…

नवीन तीन पदरी पूल तयार केल्यास सध्याचा पूल एकूण सहा मार्गिकांचा होईल. त्यासाठीचा ठराव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश ढोरे आणि…

सर्व शाळांमध्ये व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवून तसेच वापरात नसलेले जुने साहित्य बाहेर काढून आणि प्रत्येक शाळेत वृक्षारोपण करून नववर्षांचे…

महापालिका कायद्यातील कलम १ (ड) मधील तरतुदीनुसार अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या वा त्याला मदत करणाऱ्या सदस्याचे सदस्यत्व…