scorecardresearch

Page 40 of पीएमसी News

हेल्मेट खरेदीतील घोटाळा; पालिका स्थायी समितीचेही मौन

महापालिकेची तिजोरी सांभाळणाऱ्या स्थायी समितीनेच खरेदीचा ठराव मंजूर केलेला असल्यामुळे खरेदीतील गैरप्रकाराबाबत चर्चा होत नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

पालिकेचा निर्णय होण्याआधीच राष्ट्रवादीकडून बोनसची घोषणा

पीएमपी कामगारांना बोनस देण्याचा निर्णय मंगळवारी (२९ ऑक्टोबर) स्थायी समितीमध्ये होणार असताना या विषयाचेही राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारीच बोनसची…

सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीचा निषेध

महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धेची पळवापळवी सत्ताधाऱ्यांकडून केली जात असल्यामुळे आता क्रीडा समिती बरखास्त करावी.

महापालिकेतर्फे यंदा पाच ठिकाणी ‘दिवाळी बचत बाजार’ चे आयोजन

महिला सक्षमीकरणांतर्गत महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमात दरवर्षी दिवाळी बचत बाजाराचे आयोजन केले जाते.

पुण्याची पाणीकपात रद्द!

पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय मागे घेतल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.

अनाथांचा सांभाळ करणाऱ्या सिंधुताईंचे कार्य अतुलनीय – पाटील

स्वकीयांच्या प्रेमाला पारखे झालेल्या हजारो अनाथांचा आईप्रमाणे सांभाळ करून त्यांची माय झालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे कार्य अतुलनीय आहे.

पालिकेच्या कारभारावर शासनाचा ठपका

राज्य शासनाच्या वित्त विभागाने केलेल्या लेखा परीक्षणात महापालिकेत जमा व खर्चात तब्बल २७८ कोटींची अनिमितता आढळून आली आहे. महापालिकेने पाच…

पालिका सभागृहाच्या नूतनीकरणाचा प्रारंभ

पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहाच्या नूतनीकरणाचा प्रारंभ आणि कामाचे भूमिपूजन शनिवारी महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

मेट्रोचे गाजर कुणासाठी?

त्यांना एलबीटीचे उत्पन्न कमी झाल्याबद्दल जराही वेदना होत नाहीत. याचे कारण त्यांना शहर चालवण्यातच रस नाही. शहराच्या वेदना समजावून घेणे…

शहर विकासाचे सहाशे ठराव पालिकेकडे अभिप्रायासाठी पडून

सन २००७ पासून दिले गेलेले हे ठराव अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यातील अनेक महत्त्वाच्या ठरावांवर प्रशासनाने अभिप्रायच दिलेले नाहीत.

धार्मिक स्थळाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक

रामटेकडी येथील एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर जमावाने दगडफेक केली.