Page 8 of कविता News
शब्दांच्या नकळत येती, शब्दांच्या ओठी गाणी, शब्दांच्या नकळत येते, शब्दांच्या डोळा पाणी..

‘‘माझी कविता अस्वस्थतेतून येते, पण म्हणजे जरा काही खुट्ट झालं आणि कविता झाली असं होत नाही. ती अस्वस्थता खोलवर आत…


कधी कधी ठरवूनही रुजवता येत नाही कवितेचा गर्भ. वांझ जमिनीसारखं पडून रहावं लागतं दिवसेंदिवस. सुचत नाही एकही शब्द. घुसमट वाढत…

पुरुषार्थ ही संकल्पना नव्या अर्थाने रुजवायला हवी आणि त्यासाठी विचारी, सुसंस्कृत पुरुषांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अशा लोकांना एकत्र करून…
अगदी खरं बोलायचं तर काव्यविश्वातला ‘समस्यापूर्ती’ हा काव्यप्रकार मला लहानपणापासून फारसा आवडत नाही. केवळ रसिक म्हणूनही नाही आणि कवी म्हणून…
१९५३ च्या मे महिन्यात अक्षय तृतीयेला माडगूळकर कुटुंब पुण्यातील ‘पंचवटी’मध्ये राहायला आले, त्याला अलीकडेच ६० वर्षे पूर्ण झाली. आज ‘गदिमा’…
अंधाऱ्या खोलीतउंदरांची सभामधोमध उभानेता नवा काढा मनातूनबोकोबाची भीतीबदलावी नीतीजगण्याची बोक्याच्या गळ्यातबांधू एक घंटामिटवू या तंटाकायमचाउंदीर म्हाताराबोलला हसूनतूच ये बांधूनघंटा त्याला…
१९७१ साली औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी अनिल औदुंबरला आले असताना त्यांच्या त्या मुक्कामातील हृद्य क्षण टिपले…
निसर्गकविता आणि प्रेमकविता यांनाही सध्या वाईट दिवस आलेले दिसतात. बालकवी, बोरकर, पाडगांवकर, महानोर यांच्या कवितेतला निसर्ग प्रत्यक्षात हरवलाय का? याचे…
कवयित्री जयश्री वाघ यांनी सादर केलेल्या या गझलमधून स्त्रीच्या मनातील गुंतागुंत, अनामिकता व्यक्त झाली आणि उपस्थितांना ते भावले. निमित्त होते…