scorecardresearch

पोलीस कोठडी News

shirdi growmore scam bhupendra savle custody
‘ग्रो मोअर’ फसवणूक प्रकरणी संचालक भूपेंद्र सावळेला कोठडी…

भूपेंद्र सावळे याने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक झाली असून, पोलिसांनी त्याला शिर्डी न्यायालयात हजर करून कोठडी मिळवली.

baba sheikh gang leader arrested pistols pune aundh
बाबा शेख टोळीप्रमुख आणि नंबरकारीला बेड्या; २ पिस्तुले, २ काडतुसे जप्त; औंध रुग्णालय परिसरातून अटक…

औंध रुग्णालय परिसरातून सराईत गुन्हेगार आणि बाबा शेख टोळीचा प्रमुख बाबा सैपन शेख यास अटक करण्यात आली.

murder linked gold robbery gang busted in pimpri pune
सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद; हत्येच्या गुन्ह्याची उकल…. १२ लाखांचे दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले

“पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला अटक करून १२ लाखांचे दागिने जप्त केले असून, एका महिलेच्या मृत्यूचा गुन्हाही उघड झाला आहे.”

Mumbai police drugs smuggler arreased cocaine mdma
पश्चिम उपनगरात कोकेन व एमडीएमए गोळ्या विकणारा तस्कर गजाआड; दीड कोटींचे अमलीपदार्थ जप्त

मुंबईत अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) पश्चिम उपनगरातून एका ड्रग तस्कराला अटक केली आहे.

malegaon police arrest vehicle theft gang
नाशिकमधून ३० दुचाकी, जळगावमधून ट्रॅक्टर… चोरट्यांच्या टोळीचे प्रताप

मालेगाव पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या एका टोळीला अटक केली असून या कारवाईमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

One man killed in Buldhana over love affair with same girl
एका मुलीवर दोघांचा जीव जडला; युवकाचा बळी गेला…

प्रेमप्रकरणातून सनी सुरेश जाधव या १९ वर्षीय तरूणाचा बळी गेला. एकाच मुलीवर दोघांच्या प्रेमप्रकरणातून सदर प्रकार घडल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात…