Page 2 of पोलीस कोठडी News

वसईच्या शिरसाड नाका येथे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गुंगीचे औषध देऊन गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला.

पिंपरी-चिंचवड येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले.

धार्मिक भावना दुखावणाऱ्या प्रकाराची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले.

कुख्यात नन्नू शहाच्या नातेवाईकाकडून विकासकाला १५ लाखांच्या खंडणीची धमकी, माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांची तातडीने कारवाई.

प्राप्तिकर विभाग, रेल्वेसह विविध सरकारी खात्यात नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन फसवणूक.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी इंदूर येथे गुप्तपणे लपला होता; पोलिसांनी शिताफीने अटक केली.

गणपती दर्शनाच्या नावाखाली अपहरण, बदलापूर पोलिसांनी मुलाला सुखरूप परत आणले.

टेलीग्राम टास्क फ्रॉडच्या माध्यमातून व्यावसायिकाची फसवणूक, नाशिकमध्ये पोलिसांची यशस्वी कारवाई.



पुणे पोलिसांना आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपींची १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी मिळाली.

समृद्धी महामार्गावरील चोरीच्या घटनेत सहा आरोपींना अटक.