Page 3 of पोलीस कोठडी News
१३ सप्टेंबर रोजी मुलुंड-ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर वाहन आणि फॉर्च्युनर कार यांच्यात किरकोळ अपघात झाला होता. या अपघातानंतर मिक्सर चालक…
शहरातील कोठला भागात काल, सोमवारी झालेल्या दगडफेक, तोडफोड व रास्तारोको प्रकरणी पोलिसांनी एकुण २०० जणांपैकी ३० आरोपींना अटक केली.
तडीपार आरोपी आझादनगर भागात गुन्हा करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदार राकेश भोर यांना आरोपीने धक्का मारून…
ठाण्यातील रुग्णालयात मानद सेवा देणाऱ्या, पण मुंबईत कार्यरत असलेल्या डॉक्टरने पत्नीला घटस्फोट देण्याचे आश्वासन देऊन महिलेशी संबंध ठेवले आणि नंतर…
महिलांच्या आकर्षणापोटी लोकलच्या मालवाहू डब्यातून महिला डब्यात डोकावून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या गुजरातच्या तरुणाला अखेर अटक करण्यात आली असून त्याला १४…
Mobile Theft : चुनाभट्टी पोलिसांनी ३० लाखांचे १८३ मोबाइल जप्त करून बांगलादेशाशी संबंध असलेल्या टोळीतील आठ सराईत चोरट्यांना अटक केली…
मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भालेराव याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक…
कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ प्रकरण उघडकीस आणणाऱ्या साकीनाका पोलिसांच्या पथकावर अमली पदार्थ विक्रेत्याने चाकूने हल्ला केला, ज्यात दोन पोलीस किरकोळ…
वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि पीएसआय राहुल वाघमोडे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली.
पुणे पोलिसांनी वानवडी भागात गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक करून, त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाइलसह ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
पीएचडी प्राप्त करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सितैया किलारूने ऑनलाइन बेटिंगच्या व्यसनामुळे सायबर फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले.
चंद्रपूरमधील नागभीड येथे अंगणवाडी भरतीतील गैरव्यवहार उघडकीस आला असून, बनावट गुणपत्रिकेप्रकरणी महिला अधिकारी आणि पुरुष लिपिक यांना अटक झाली आहे.