Page 378 of पोलीस News

विश्रामगृहाच्या कामाची निविदा ठाणे महापालिका प्रशासनाने काढली असून यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसांची होणारी गैरसोय दूर होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पाच पोलीस अधिकाऱ्यांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने ठाण्यातील घंटाळी परिसरात एका गृहसंकुलातील चार सदनिकांवर चार वर्षांपूर्वी जप्तीची कारवाई केली होती.

पोलीस आयुक्त, परिमंडळ दोनचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांचा कार्यकाळ संपत आला आहे.

डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, दूध संघातील लोणी आणि दूध भुकटी गैरव्यवराहाचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे.

दरम्यान, सकाळी आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट देत पोलीस अधीक्षकच राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप केला.

पनवेल तालुका पोलीस या प्रकरणातील संशयीत आरोपीचा शोध घेत आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांना मिळणाऱ्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे.

प्रशिक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था, शस्त्रासह शारीरिक तंदुरुस्तीबाबतही प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर मात्र कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात येत नाही.

जिल्ह्यात कोणत्याही पोलीस ठाण्यात लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटनेची नोंद नसून, अशी कोणतीही टोळी जिल्ह्यात सक्रिय नसल्याचाही दावा मतानी यांनी…

वाहन क्रमांक बदलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बस वातानुकुलीन असल्याने दरवाजे उघडायचे नाही असे वाहन चालकाला निर्देश देत बस एका बाजूला घेण्यास लावली.