scorecardresearch

Page 100 of पॉलिटिकल न्यूज News

Modi-Mamata
“…तर भाजपाचा पराभव करणं सोपं”, ममता बॅनर्जींनी मुंबईत दिले भाजपाविरोधी आघाडीचे संकेत!

ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचे सूतोवाच केले आहेत!

ed raid on arjun khotkar house
अर्जुन खोतकरांच्या घरी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीचा मुक्काम! साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू!

जालना साखर कारखाना व्यवहारामधील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर छापेमारी केली आहे.

captain amrinder singh wife preneet kaur
पंजाबमधील राजकारण नव्या वळणावर; आता काँग्रेसची अमरिंदर यांच्या पत्नीला नोटीस, दिला सात दिवसांचा अल्टिमेटम!

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी खासदार परनीत कौर यांना काँग्रेसनं पक्षविरोधी कारवायांसंदर्भात नोटीस पाठवली आहे.

v k sasikala aiadmk after jaylalitha
तमिळनाडूत पुन्हा ‘अम्मा’ राज येणार? व्ही. के. शशिकला पक्षप्रवेशासाठी सज्ज; माजी मुख्यमंत्र्यांचा मात्र सावध पवित्रा!

व्ही. के. शशिकला यांनी राजकारणात पुन्हा सक्रीय होत असल्याचं जाहीर केलेलं असतानाच अजूनही अद्रमुकमधील त्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

sharad pawar on income tax raid
“पाहुण्यांची आपल्याला चिंता नसते”, पवार कुटुंबीयांवरील छाप्यांवरून शरद पवारांचा खोचक टोला!

पवार कुटुंबीयांच्या उद्योगांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यासंदर्भात शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे.

lalu prasad yadav on bjp defeat lakhimpur kheri
“…तर भाजपाचा पराभव करणं शक्य आहे”, लालू प्रसाद यादव यांनी सांगितला फॉर्म्युला!

राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी भाजपावर टीका करतानाच लखीमपूर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

bhupesh baghel
पंजाबनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ग्रहण? डझनभर आमदारांची दिल्ली वारी; नेतृत्वबदलाची चर्चा सुरू!

पंजाबनंतर छत्तीसगडमध्ये देखील नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातले १२ ते १५ आमदार अचानक दिल्लीत दाखल झाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल

navjot singh sidhu on punjab politics congress
राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी जारी केला व्हिडीओ संदेश; म्हणाले, “१७ वर्षांचा…”

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय कलहावर नवजोत सिंग सिद्धू यांनी राजीनाम्यानंतर भाष्य केलं आहे. एक व्हिडीओ संदेश त्यांनी ट्विटरवर शेअर…

captain amrinder singh may join bjp
पंजाबमध्ये काँग्रेसला भाजपाचा मोठा धक्का? कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना; अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता

पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता…

captain amrinder singh on rahul gandhi priyanka gandhi
“राहुल आणि प्रियांका गांधी माझ्या मुलांसारखे, हे असं…”, अमरिंदर सिंग यांची भावनिक प्रतिक्रिया!

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.