Page 53 of पॉलिटिकल न्यूज News

Maharashtra Political Crisis Update : महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर

भाजपने ज्या चार प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या त्यापैकी दोघे बाहेरील पक्षातून आले आहेत.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन समारंभात अजित पवार यांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

आदित्य यांचे एक निकटवर्तीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील संघर्ष सध्या तीव्र झाला…

कामाचा उरक असूनही तो कुरघोडीच्या राजकारणात कसा झाकोळला जातो याचा मासलेवाईक अनुभव इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या प्रशासकाच्या कामगिरी निमित्ताने येत आहे.

एकेकाळी राज्याचे नेतृत्व असलेल्या वसंतदादा पाटलांच्या घराण्याला कदमांचे नेतृत्व पचनी पडणार का हा खरा प्रश्न आहे.

राजकीय वाऱ्याचा अचूक अंदाज घेत उध्दव ठाकरेंच्या विरोधातील बंडामध्ये सामील होत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रीपद पटकावले. त्यानंतर गेल्या…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणाचा प्रवास सुरू केलेले चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघात निवडून आले. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर…

रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथून विद्यमान खासदार कृपाल तुमाने दोनदा विजयी झाले आहेत.

दिल्ली दरबारी ‘सहकारातून समद्धी’ची घोषणा नव्या दमाने झाली तेव्हा राज्यातील सहकाराची ११९ वर्षांची परंपरा मंत्री अतुल सावे कशी जपतील, असा…

संजय राऊत म्हणतात, “आपण नक्की कुठे चाललो आहोत? इसापला पडलेला प्रश्न कायम आहे! सध्याचे दिल्लीचे कोतवाल याचे उत्तर देतील काय?”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील भाषणातल्या काही क्लिप्स एकत्र करून तयार करण्यात आलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.