Page 80 of पॉलिटिकल न्यूज News
“शाझिया इल्मी या दिल्लीच्या उच्च वर्गातल्या अशा गटाचं प्रतिनिधित्व करतात जो…!”
करोना संकट काळात माणसे जगविणे महत्तवाचे होते. त्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते.
रामोशी आणि इतर भटक्या विमुक्त जातीच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल.
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती.
राहुल गांधी यांच्या यात्रेचा काँग्रेस किंवा गांधी यांना राजकीय लाभ होतो का? याचे उत्तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मिळेल.
देशातील १४४ लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना यासंदर्भातील चित्रफित दाखविण्यात आली.
आमदार अमोल मिटकरी व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद थांबवण्याचे नाव घेत नाही.
मी सर्व विरोधकांना पुरून उरलो. मला छळणाऱ्यांना मी सोडले नाही, आताही सोडणार नाही.
मुंबई महापालिकेवर ताबा घेण्यासाठी निवडणूक तयारीच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुंबईत यावे लागते, हाच शिवसेनेचा नैतिक विजय आहे
मोईत्रा म्हणतात,”मला माहिती मिळाली आहे की मोदी सरकार ‘राजपथ’चं नाव ‘कर्तव्यपथ’ असं करणार आहेत. मला आशा आहे की…!”
तेजस ठाकरे हे देखील महापालिका निवडणुकीमधून राजकारणात सक्रिय दिसतील अशी चर्चा सुरू आहे.