Page 96 of पॉलिटिकल न्यूज News
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आपचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर खोचक टीका केली आहे.
कल्याणमधील भाजपा समर्थक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील राष्ट्रवादीत जाणार!
मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकांमधील दुसऱ्या टप्प्यात सपाची भिस्त कुणावर?
“माझी मान शरमेनं खाली गेली आहे, माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे”, अशा शब्दांत चंद्रशेखर राव यांनी संताप व्यक्त केला आहे.
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
देशभर चर्चेत असलेल्या हिजाब वादावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्वीट केलं आहे.
उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून भाजपानं तिकीट न दिल्यामुळे पक्षाचा राजीनामा देत अपक्ष अर्ज भरला आहे.
पंजाब निवडणुकांसाठी मतदानाच्या अवघे काही दिवस आधी खलीनं भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत निशाणा साधला असून ते कधी संसदेत बसत नसल्याचा दावा केला आहे.
देशातील सध्याची राजकीय स्थिती, केंद्रातील सरकार, पाच राज्यांमधल्या निवडणुका अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी विशेष मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.
एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला सुनावलं आहे.