Page 99 of पॉलिटिकल न्यूज News

मुलींसाठी लग्नाचं वय १८ वरून २१ करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १२ खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी जाहीर कार्यक्रमातच पत्रकाराला सरकारबद्दल चांगलं लिहायला बजावलं!

काँग्रेसमध्ये विरोध करण्याची मुभा उरली नसल्याची टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

ममता बॅनर्जींनी मुंबई दौऱ्यादरम्यान “यूपीए अस्तित्वात नाही”, असं विधान केल्यानंतर काँग्रेसशिवाय विरोधकांच्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून सर्वच पक्षांनी यासाठी कंबर कसली आहे.

काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर आता ममता बॅनर्जींनी इंदिरा गांधींशी नरेंद्र मोदींची तुलना केल्याचं विधान समोर आलं आहे.

काँग्रेसला वगळून विरोधकांची मोट बांधण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नां रव कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

भाजपाविरोधात विरोधी पक्षांची आघाडी उघडण्याच्या प्रयत्नांवर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला असून शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.

काँग्रेसबाबत शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

देशातलं सरकार आम्हाला यूएपीए आणि देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करण्याचा ‘प्रसाद’ देत असल्याचं स्वरा भास्कर यावेळी म्हणाली.

भाजपाविरोधी नव्या आघाडीमध्ये काँग्रेसचा समावेश असेल का? या मुद्द्यावरून सध्या बरीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.