scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 193 of राजकारण News

Sharad-Pawar-Uddhav-Thackeray
आज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची महत्त्वाची बैठक; चर्चेत असणार ‘हे’ मुद्दे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (१८ ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी १२ वाजता सह्याद्री…

VIDEO: पंकजा मुंडेंच्या भाषणाचा नेमका अर्थ काय?

मुंडे बहिणींना विस्तारित मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनाम्याचे अस्त्र उचलले. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ…

chandrakant patil on gopichand padalkar
“गोपीचंदजींनी फेकलेली टोपी तुमच्याच डोक्यावर येऊन कशी बसली?” चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचं चंद्रकांत पाटलांनी समर्थन केलं आहे.

tejasvi yadav on corona vaccine
“तुमचा ‘त्या’ अफवेवर विश्वास तर नाही ना?” करोनाची लस न घेणाऱ्या तेजस्वी यादव यांना भाजपाचा टोला!

करोनाची लस घेण्यावरून बिहारमध्ये राजकारण रंगू लागलं असताना भाजपानं राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

omprakash rajbhar
…तर आम्ही पाच वर्षात उत्तर प्रदेशला पाच मुख्यमंत्री, २० उपमुख्यमंत्री देऊ; नेत्यानं दिला शब्द

उत्तर प्रदेशची जनतेला भाजपाला कंटाळलीय, सध्या भाजपाला कोणी मतं देत नाही. याचा परिणाम लवकरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहायला मिळाले, असंही…

pratap sarnaik letter to uddhav thackeray
“संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं”, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपासोबत पुन्हा जुळवून घेण्याची मागणी केली आहे.

nilesh rane mocks cm uddhav thackeray
“शिवसेनेची हालत वर्धापन दिनाच्या ‘या’ बॅनरसारखीच”, निलेश राणेंचा टोला!

भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर वर्धापन दिनाच्या बॅनरचा एक फोटो ट्वीट करून टीका केली आहे. तसेच, स्थानिक आमदार वैभव…

uddhav thackeray on nana patole
“…तर लोक जोड्यानं मारतील”, स्वबळाच्या नाऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सुनावलं!

काँग्रेसनं राज्यात स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसला तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

nitesh rane tweet on sanjay raut
“शिवप्रसाद काय असतो, ते राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं”, आमदार नितेश राणेंचा खोचक टोला!

मुंबईप्रमाणेच सिंधुदुर्गात देखील भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर नितेश राणेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

mamata banerjee nandigram
ममता बॅनर्जींना नंदीग्राममधूनच निवडून यायचंय, पराभव अमान्य; प्रकरण न्यायालयात!

नंदीग्राममध्ये झालेला पराभव ममता बॅनर्जी यांना अमान्य असून तिथे पुनर्मोजणी करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

mumbai congress president bhai jagtap mla zeeshan siddiqui
मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह? झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात हायकमांडकडे तक्रार!

मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या आधीच मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद दिसू लागला आहे. हेे प्रकरण थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत गेलं आहे!

ljp chirag paswan pashupati kumar paras
बिहारमध्ये उलटे फासे! बंडखोरी करणारे पशुपतीकुमार पारसच बनले पक्षाध्यक्ष!

बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षामध्ये बंडखोर पशुपतीकुमार पारस यांचीच पक्षाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय.