scorecardresearch

राजकारण News

राजकारण (Politics) ही खूप जुनी संकल्पना आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे. फार पूर्वीपासून तो विविध कारणांसाठी समूहामध्ये राहत आहे. टोळ्या, समूहामध्ये राहताना प्रत्येक व्यक्तीला ठराविक काम करावे लागत असे.

पुढे अनेक समूह एकत्र येऊन समाजाची निर्मिती झाली. समाजामध्ये विविध वर्ग तयार झाले. यातील एका विशिष्ट वर्गाकडे राज्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. यातूनच पुढे राजघराण्यांची सुरुवात झाली. सुरुवातीपासून भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये राजेशाही पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. यातून राजकारण ही संकल्पना उदयास आली असे म्हटले जाऊ शकते.

प्राचीन काळापासून आत्तापर्यंत राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. राजकारणामध्ये राजेशाही (एक राजा आणि त्याची प्रजा), लोकशाही (लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देणार आणि ते प्रतिनिधी मिळून राज्य चालवणार), हुकूमशाही (जनतेची पर्वा न करणारा हुकूमशाह) अशा काही संकल्पनाचा समावेश होतो असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन ते गाव-खेड्यापर्यंत सर्व ठिकाणी राजकारण पाहायला मिळते. लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचकांसाठी एकाच जागी उपलब्ध केल्या आहे.
Read More
politicians suffer due to officer in pune, jejuri municipal council news in marathi
जेजुरीत कंत्राटी कर्मचाऱ्याकडून स्थानिक राजकीय नेत्यांचा छळ… जाणून घ्या काय आहे प्रकरण

सर्वपक्षीय नेत्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून नगरपालिका शाखेचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्याकडे तक्रार केली.

marathi news, controversy, Kolhapur, national highway, bridge, panchganga river
राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामाने कोल्हापूरातील नेत्यांमध्ये वादाच्या भिंती

पंचगंगा नदी पुलाच्या बांधकामाची रचना ही पुराच्या तीव्रतेत वाढ करणारी असल्याचा वादग्रस्त मुद्दा चर्चेत आला आहे.

nawab malik
Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : देशद्रोह्याच्या बाजूला बसणार नाही, शिवसेनेची आक्रमक भूमिका

Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates, Day 2 : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Social cause politics behind reservation proposal Jammu Kashmir
जम्मू काश्मीरमधील आरक्षण प्रस्तावामागे समाजकारण की राजकारण?

अनुच्छेद ३७० आणि ३५ अ रद्दबातल ठरविण्याच्या निर्णयाविरोधातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा असताना केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये वांशिक…

sanjay rathod daughter in politics, damini rathod entry in politics
मंत्री संजय राठोड यांची कन्याही राजकारणात

नेत्यांच्या मुलांनी राजकारणात सक्रिय होण्याची प्रथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढील पिढीनेही कायम राखली आहे.

Neelam Gorhe on Uddhav Thackeray
“एकनाथ शिंदे यांची बाजू कधीच…”, उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना नीलम गोऱ्हेंची टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदार यांची बाजू कधीच ऐकून घेतली नाही, असा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती…

rohit pawar amravati news in marathi, rohit pawar yuva sangharsh yatra in marathi
रोहित पवार यांच्या यात्रेत अमरावतीमध्ये महाविकास आघाडीतील एकजुटीचे चित्र

महाराष्‍ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना आमदार रोहित पवार यांनी तरूणांचे, बेरोजगारांचे मुद्दे घेऊन युवा संघर्ष यात्रा सुरू केली.

chhagan bhujbal obc leader, chhagan bhujbal aggressive speeches, chhagan bhujbal obc politics
विश्लेषण : आक्रमक भाषेतून ओबीसींच्या राजकारणाला बळ; छगन भुजबळ यांची हुकमी रणनीती? प्रीमियम स्टोरी

आपण कोणासाठी संघर्ष करत आहोत हे त्यांच्या मनात पक्के असल्याने प्रसंगी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ते दोन हात करतात. पक्षाचे नेतृत्व काय…

मराठी कथा ×