scorecardresearch

About Photos

राजकारण Photos

राजकारण (Politics) ही खूप जुनी संकल्पना आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे. फार पूर्वीपासून तो विविध कारणांसाठी समूहामध्ये राहत आहे. टोळ्या, समूहामध्ये राहताना प्रत्येक व्यक्तीला ठराविक काम करावे लागत असे.

पुढे अनेक समूह एकत्र येऊन समाजाची निर्मिती झाली. समाजामध्ये विविध वर्ग तयार झाले. यातील एका विशिष्ट वर्गाकडे राज्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. यातूनच पुढे राजघराण्यांची सुरुवात झाली. सुरुवातीपासून भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये राजेशाही पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. यातून राजकारण ही संकल्पना उदयास आली असे म्हटले जाऊ शकते.

प्राचीन काळापासून आत्तापर्यंत राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. राजकारणामध्ये राजेशाही (एक राजा आणि त्याची प्रजा), लोकशाही (लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देणार आणि ते प्रतिनिधी मिळून राज्य चालवणार), हुकूमशाही (जनतेची पर्वा न करणारा हुकूमशाह) अशा काही संकल्पनाचा समावेश होतो असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन ते गाव-खेड्यापर्यंत सर्व ठिकाणी राजकारण पाहायला मिळते. लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचकांसाठी एकाच जागी उपलब्ध केल्या आहे.
Read More
pankaja munde dhananjay Munde emotional
18 Photos
पंकजा मुंडेंनी ओवाळणी करताच धनंजय मुंडे झाले भावुक, हात जोडत म्हणाले “बहीण-भावाचं नातं…”

शेवटी बहीण ती बहीणच! धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडेंनी केली ओवाळणी, पाहा फोटो

ajit pawar and jitendra awhad and eknath shinde
12 Photos
जितेंद्र आव्हाडांच्या शिवाजी महाराजांवरील विधानामुळे वाद, कसबा पोटनिवडणुकीमुळे राजकारण तापलं, दिवसभरात काय घडलं?

राज्यात आज अनेक राजकीय घडामोडी घडल्या. जाणून घ्या एका क्लीकवर

birthday special sharad pawar pratibha pawar love story
21 Photos
Photos : मुलगी बघायला गेल्यानंतरही वर्तमानपत्र वाचत बसले होते शरद पवार, प्रतिभा पवार यांना पाहिलंच नाही अन्…; जाणून घ्या लग्नाचा रंजक किस्सा

Sharad Pawar Birthday: ‘इंग्लिश मामा’ने जुळवली पवार व शिंदे यांची सोयरिक; जाणून घ्या शरद पवार व प्रतिभा पावर यांच्या लग्नाची…

15 Photos
Photos : सैनिकी शिक्षण, वकिली ते राज्यपाल…उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या जगदीप धनकड यांच्याबद्दल जाणून घ्या

Vice President Election : भाजपाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जगदीप धनकड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

rahul narvekar
7 Photos
Photos: मर्सिडीज बेंझ ते आलिशान बोटीपर्यंत, जाणून घ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे किती संपत्ती आहे?

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर कुलाब्यातील भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या…

8 Photos
Photos : अखिलेश यादवांपासून शशी थरूरपर्यंत, नवरदेवाच्या पेहरावातील ‘हे’ ७ दिग्गज राजकीय नेते

नुकतेच राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या लग्नानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत इतर राजकीय नेत्यांचे…

मराठी कथा ×