scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 194 of राजकारण News

aslam sheikh
“भाजपाची अवस्था जलबिन मछलीसारखी झालीये”, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची टीका!

शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आता त्यावरून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपावर टीका केली आहे.

sunil mondal on bjp
“भाजपाचा आमच्यावर विश्वास नाही”, तृणमूल सोडून पक्षात आलेल्या नेत्याची तक्रार!

तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या लोकांवर भाजपाचा विश्वास नसल्याचा गंभीर आरोप सुनिल मोंडल यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली…

chirag paswan lok janshakti party
बिहारमध्ये राजकीय भूकंप; लोकजनशक्ती पक्षात उभी फूट! ५ बंडखोर खासदारांची हकालपट्टी!

लोकजनशक्ती पक्षामध्ये उभी फूट पडली असून पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांनी ५ बंडखोर खासदारांना पक्षातून काढून टाकलं आहे.

who is prashant kishor news politics
Video : भारतीय राजकारणातील पीके… प्रशांत किशोर!

भारतीय राजकारणातील पीके अर्थात प्रशांत किशोर यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आणि भाजपासहित सर्वच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या!

pravin darekar on monsoon convention
“यांचं म्हणजे, नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना…”, प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर पलटवार!

मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी साचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

digvijay singh remark on article 370 in clubhouse
Article 370 : दिग्विजय सिंह यांच्या ‘त्या’ विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजपाची आगपाखड!

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी Clubhouse या अॅपवरच्या चर्चेमध्ये Article 370 संदर्भात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे,

Narayan rane on sharad pawar statement shivsena
“ही तर शरद पवारांची काँग्रेसला धमकी”, नारायण राणेंचं खोचक ट्वीट!

भाजपा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सेनेसोबतच्या आघाडीबाबतच्या विधानावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

sachin pilot on rita bahuguna statement joining bjp
भाजपानं सचिन तेंडुलकरशी बोलणी केली असतील, माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात धमक नाही – सचिन पायलट

जितिन प्रसाद यांच्यानंतर सचिन पायलट देखील भाजपामध्ये येणार असल्याचं विधान रिटा बहुगुणा यांनी केलं होतं. त्यावर सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया…

kapil sibal targets congress on jitin prasad join bjp
“तुम्ही ऐकलं नाहीत, तर वाईट परिस्थिती ओढवेल”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला इशारा!

जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Nilesh rane tweet on rahul gandhi
“राहुल गांधींसमोर आता भाजपा प्रवेश हाच शेवटचा पर्याय!” निलेश राणेंचा खोचक सल्ला!

जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी चक्क राहुल गांधींनाच भाजपामध्ये प्रवेशाचा सल्ला दिला आहे.

jitin prasada joined bjp headquarter in delhi
उत्तर प्रदेश निवडणुकांआधीच काँग्रेसला मोठा झटका! माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपामध्ये!

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आज भाजपामध्ये प्रवेश…

Sanjay raut on uddhav thackeray meet pm narendra modi
“जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच”, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसंदर्भात सूचक प्रतिक्रिया दिली आहे.