scorecardresearch

Page 46 of प्रदूषण News

जोडणी न केलेल्या २० प्रोसेसवर कायदेशीर कारवाई

सीईटीपी प्रकल्पाला अद्यापही जोडणी न केलेल्या २० प्रोसेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश इचलकरंजीचे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी गुरुवारी…

पंचगंगा कारखान्याकडून प्रदूषण होत असल्याची तक्रार

रेणुका शुगर्स संचलित पंचगंगा कारखान्याच्या धुराडय़ातून हवेत उडणाऱ्या राखेच्या कणांमुळे प्रदूषण नियंत्रण कायद्याचा भंग होत असून, कारखाना परिसरातील लाखभर लोकांना…

राज्यातील १ हजार ६७१ गावांमध्ये दूषित पाणी

राज्यात राजीव गांधी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियानाअंतर्गत पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी अजूनही १ हजार…

लातुरात आजपासून कॅरीबॅग मुक्तीवर जनजागृती अभियान

संत गाडगेबाबामहाराज स्मृतिदिनाचे औचित्य साधून लातूर शहरातील विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून २० ते २२ डिसेंबर दरम्यान लातुरात कचरा व प्लास्टिक…

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ती कायम प्रवाहित राहील याच्या नियोजनाचा आराखडा पाटबंधारे विभागाने तयार करावा, प्रदूषणामुळे काविळीसारखी रोगराई पुन्हा पसरणार…

धार्मिक स्थळे प्रदूषणाच्या विळख्यात!

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचा विकास तसेच पर्यावरणाच्यादृष्टीने तेथील समस्यांचे निराकरण करण्याचे शासनाचे धोरण वेळोवेळी अर्थसंकल्पातून जाहीर होत असले तरी प्रत्यक्षात शिर्डी,…

डोंबिवली एमआयडीसीत ‘शून्य सांडपाणी’ निर्मितीचा प्रयोग

डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाइन्स कंपनीच्या एक हजार चौरस मीटरच्या आवारातच शून्य प्रदूषण आणि शून्य सांडपाणी निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प तयार केला…

पंचगंगा प्रदूषणाविरोधात शिवसेनेचे शंखध्वनी आंदोलन

पंचगंगा नदीमध्ये मैलायुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही कारवाईबाबत दिरंगाई केली जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने…

पंचगंगेच्या प्रदूषणावर व्यापक बैठक घेण्याचा निर्णय

पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कोल्हापूर महानगरपालिका कितपत जबाबदार आहे हे सत्य आता सामोरे आले असून लोकांच्या जिवाचा खेळ मांडणाऱ्या नदी प्रदूषणास…

विळखा.. भूजल प्रदूषणाचा

भूजल प्रदूषणाच्या समस्येने आक्राळविक्राळ रूप धारण केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. भूजल प्रदूषित होणार नाही हेच पाहणे हाच त्यावरचा उपाय ठरतो.…

योग्य सूचना

ध्वनिप्रदूषणाच्या वाढत्या घटना ही शहरवासीयांची डोकेदुखी असते. शहरात रोज, कुठे ना कुठे, ध्वनिवर्धक लावून धिंगाणा सुरू असतो. धार्मिक कार्यक्रमाबरोबर कौटुंबिक…