Page 6 of पोर्टफोलिओ News
एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी रंगांची कंपनी असून आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी)चे वाढते महत्त्व लक्षात घेता भारत सरकारने १९९८ मध्ये पेट्रोनेट एलएनजी या कंपनीची संयुक्त भागीदारीने स्थापना केली.
ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील ही ‘मिडकॅप’ धाटणीची देशातील एक सुप्रसिद्ध कंपनी असून गेली ३० वर्षे कार्यान्वित आहे. कोलकाता, गुवाहाटी आणि पाँडिचेरी…
भारतातील इतर वित्तीय संस्थाच्या तुलनेत तरुण असलेल्या आयडीएफसी लिमिटेडची (इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन) स्थापना ३० जानेवारी १९९७ मध्ये चेन्नई येथे…
जून-जुलचा कालावधी म्हणजे वार्षकि अहवालाचा कालावधी. बहुतांशी कंपन्यांचे आíथक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असल्याने त्यांना ३० सप्टेंबपर्यंत भागधारकांची वार्षकि…
विद्यमान २०१३ सालाचे पहिले सहा महिने तरी शेअर बाजारासाठी चांगले गेलेले नाहीत. जागतिक बाजारातील मंदीखेरीज देशांतर्गत समस्या जसे रुपयाची घसरगुंडी,…
भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज निमिती आणि वितरण कंपनी म्हणून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख करता येईल. १९२९ मध्ये स्थापन झालेली मुंबईकरांची…
काही काही आडनावे जशी भारदस्त असतात तसे शेअर बाजारात काही शब्द वजनदार वाटतात, मात्र त्याचा अर्थ बहुतेक वेळा अगदी सोपा…
१९४५ साली स्थापन झालेली स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (एसबीटी) ही भारतीय स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांपैकी एक उत्तम बँक. सध्या बँकेच्या…
निर्देशांक कुठपर्यंत वर जाईल याबाबत मतमतांतरे असली तरी निर्देशांक वर नेण्यात बँकांच्या समभागांचे मोठे योगदान असेल यावर सर्वाचेच एकमत आहे.…
बीएएसएफ ही जगातील एक अग्रगण्य रसायनिक कंपनी असून भारतातही विविध प्रकारची (शेतकी ते औद्योगिक) रसायनांचे उत्पादन करणारी कंपनी म्हणून बीएएसएफ…