ना धोनी, ना सचिन! प्रग्यान ओझा म्हणतो, “ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज विकेटकीपरमुळं रोहित बनलाय मोठा कर्णधार!” रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. शिवाय त्यानं आता भारतालाही दोन विजय मिळवून दिलेत. 2 years agoNovember 21, 2021