11 Photos Friendship Day: ‘तेरे जैसा यार कहाँ…’; एकमेकांवर जीव टाकणाऱ्या सिनेकलाकारांच्या मैत्रीची गोष्ट! अनेक चित्रपट कलाकारांच्या मैत्रीच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. पडद्यावर एकमेकांशी भांडणारे दोन कलाकार खऱ्या जीवनात मात्र चांगले मित्र होते. 2 weeks agoAugust 4, 2025