scorecardresearch

Page 4 of प्रसाद लाड News

sanjay raut
“भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार”; संजय राऊतांचं विधान!

“मला असं वाटतंय, यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो आणि…” असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Prasad Lad Devendra Fadnavis
‘बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ ताब्यात घ्या’, प्रसाद लाड यांच्या मागणीवर फडणवीसांनी केलं भाष्य, म्हणाले “तिथे खासगी…”

खासगी बैठकांसाठी बाळासाहेबांच्या स्मारकाचा वापर होऊ नये, फडणवीसांनी व्यक्त केली आशा

Subhash Desai Prasad Lad (1)
‘तुम्ही उद्योजकांकडून टक्केवारी मागायचा’, प्रसाद लाड यांच्या आरोपाबद्दल विचारताच सुभाष देसाई संतापले, म्हणाले “खबरदार, जर…”

किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? मातोश्रीला किती टक्के पोहोचवायचं सांगितलं जात होतं? प्रसाद लाड यांची सुभाष देसाईंना विचारणा

Prasad Lad Airbus Tata
Tata Airbus Project: ‘मला तोंड उघडायला लावू नका’, प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे आणि देसाईंवर गंभीर आरोप; म्हणाले “मातोश्रीला किती टक्के…”

भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या?, प्रसाद लाड यांची सुभाष देसाईंना विचारणा

uddhav-thackeray-bhaskar-jadhav
“उद्धव ठाकरे, भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय…” नारायण राणेंचं नाव घेत भाजपा नेत्याचे मोठे विधान

उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे.

Prasad Lad Uddhav Thackeray
“सोनं नाही भंगार…” उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाच्या प्रसाद लाड यांची टीका, म्हणाले “अमित शाहांवर टीका करण्याइतकी उंची नाही”

बाळासाहेबांच्या भाषेत बोलायला गेलं तर फार बोगस भाषण होतं, प्रसाद लाड यांची टीका

shivsena dussehra melava
“…देशातील ८ राज्यांनी,” खरी शिवसेना आणि दसरा मेळाव्यावरून भाजपा खासदाराचे विधान; न्यायालयातील सुनावणीचाही केला उल्लेख

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे.

prasad lad uddhav thackeray
“हा खोके विरुद्ध ओकेचा सामना होता”, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा विरोधकांना टोला!

प्रसाद लाड म्हणतात, “करोना काळात टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना एकदम ओके करण्याचं काम…!”