Page 223 of लोकसत्ता प्रीमियम News

Health Special: पावसाळ्यात चमचमीत खावंस वाटणं हे झाले जीभेचे चोचले. पण मुळात या काळात आहार कसा असावा, कोणत्या चवीचा आहार…

Bigg Boss Marathi 5 : अभिजीत सावंतने पंढरीनाथ कांबळेजवळ आपल्या मनातील खंत बोलून दाखवल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

२०-२५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या घरातील महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचा किस्सा अजित पवार यांनी मंत्रिमंडळात सांगितला.

‘आमचा कार्यक्रम अमुक तारखेला आहे त्याआधी पुतळा करा, अशी ऑर्डर सोडणे हाच मुळात संबंधित सत्ताधाऱ्यांनी केलेला कलावंताचा अवमान असतो’…

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेचं कारण काय?

ढोल-ताशा पथकातील वादक ढोल हा पोटाच्या खालच्या भागात बांधतात. त्यामुळे सातत्याने ढोलाचे घर्षण होऊन जननेंद्रियांना इजा होण्याचे प्रकार घडतात.

27th August Panchang & Rashi Bhavishya : आज कोणाचा दिवस जाईल सुखाचा तर कोणाचा मेहनत-परिश्रमाचा हे आपण जाणून घेऊ या…

Bangladesh Violence बांगलादेशमधील राजकीय गोंधळ आणि अशांततेनंतर देश सामान्य स्थितीत परतत असताना देशात पुन्हा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Badlapur sexual assault case बदलापूर प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) शाळा व्यवस्थापनाचे नाव घेतले आहे.

स्त्री रोग तज्ज्ञ होण्याचं स्वप्न प्रतीक्षा गवारेने पाहिलं होतं, पण पतीच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली.

शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांनी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना महिलांना बंदूक देण्यासंदर्भात विधान केलं होतं.

बदलापूरच्या घटनेसह राज्यात सध्या सुरू असलेल्या बाललैंगिक, स्त्री अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना थेट फासावर लटकविण्याची मागणी जनतेतून होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री…