Page 4 of राष्ट्रपती निवडणूक News

निवडणुकीसाठी विरोधकांकडून सर्वात अगोदर शरद पवार यांचे नाव सूचवण्यात आले होते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून घसघशीत फरकाने विजय मिळवण्यासाठी एक व्यवस्थापन समितीच स्थापन केली आहे.

एकीकडे जवळजवळ सर्वच विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनिशी पवारांच्या पाठिशी उभं राहण्यास तयार असताना, स्वत: पवार का नकार देत आहेत?

आता सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांचे, त्यांच्या हो ला हो म्हणणारे नवीन राष्ट्रपती घेऊन येतील, असेही संजय राऊत म्हणाले

दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेसवर वर्चस्व गाजवणारे ‘आप’ काँग्रेससोबत समान व्यासपीठावर बसायला तयार नाही

आपापल्या राज्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलो पण, देशहितासाठी सहमतीचा उमेदवार निवडण्याचे आवाहन काँग्रसने टीआरएस, आप आदी पक्षांना केले आहे.

भाजपाकडून राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील उमेदवाराची निवड आणि पूर्वनियोजनाची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

“भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्राने केले”

सध्या काँग्रेस वेगवेगळ्या अडचणीत सापडला असून प्रादेशिक पक्षांमुळे काँग्रेसला स्वतःचा उमेदवार देणेही शक्य झालेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा असताना त्यांनी मात्र स्पष्ट नकार दिला आहे

भाजपासाठी हा सोपा पेपर वाटत असला, तरी बिहारमधून भाजपाच्या अडचणी वाढवणाऱ्या हालचाली समोर येऊ लागल्या आहेत.

विरोधकांकडून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा