Page 5 of राष्ट्रपती निवडणूक News

शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे

राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी येत्या १५ जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे.

देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे.

Presidential Election Timetable : निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद…

राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच या विषयावर ट्रम्प यांनी सोडले मौन

राहुल गांधींच्या प्रयत्नांमुळे जदयू आणि काँग्रेसचे ताणलेले संबंध पुन्हा जुळणार?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून आता काँग्रेस आणि जदयू यांच्यातल्या वादाची भट्टी चांगलीच पेटल्याचे दिसून येते आहे. कारण जदयूचे नेते के.सी. त्यागी यांनी…

देशाला एक चांगला राष्ट्रपती मिळेल अशी अपेक्षा मुलायम सिंह यांनी व्यक्त केली आहे

माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या कशाप्रकारे बोलू देत नाहीत, यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे

‘राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडताना भाजपने आणखी पारदर्शी भूमिका घ्यायला हवी होती’

रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती म्हणून चांगले काम करतील अशी शिवसेनेची अपेक्षा आहे

ओबामांनी जेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवायचा विचार केला, तेव्हा त्यांना नैतिक आधाराबरोबर मिशेल यांचा आर्थिक आधारही होता.