Page 7 of प्रो कबड्डी लीग News
कबड्डी हा खेळ भारताच्या संस्कृतीशी निगडित असल्यामुळे प्रो-कबड्डी लीग लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाले आहे. या टीव्ही प्रेक्षकांच्या लोकप्रियतेने फिफा विश्वचषकालाही…
शेवटच्या पाच मिनिटांत रवी दलाल याने केलेल्या अष्टपैलू खेळामुळेच पाटणा पायरेट्स संघाने बंगळुरू बुल्सवर ३३-३१ असा रोमहर्षक विजय नोंदवित प्रो…
यू मुंबा संघाला रोखत गुणतालिकेत आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये घरच्या मैदानावर विजयी घोडदौड कायम राखली.
घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर जयपूर पिंक पँथर्सने बंगळुरू बुल्स संघाला ३६-३१ असे पराभूत करत प्रो-कबड्डी लीगमध्ये अव्वल स्थान पटकावले, त्यांचे आता…
घरच्या मैदानावर विजयपथावर परतलेल्या तेलुगू टायटन्स संघाने प्रो-कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटणचा ६०-२४ असा धुव्वा उडवला.
शेवटपर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत तेलगू टायटन्स संघाने अग्रस्थानावर असलेल्या यू मुंबा संघावर ४४-४३ असा रोमहर्षक विजय नोंदवत प्रो-कबड्डी लीगमध्ये आव्हान…
जयपूर पिंक पँथर्सने अष्टपैलू खेळाच्या जोरावर बंगाल वॉरियर्सचा ४१-३३ असा पराभव करीत प्रो कबड्डी लीगमध्ये सातवा विजय नोंदविला.
दुसऱ्या सत्रातील दिमाखदार खेळाच्या बळावर दबंग दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या बलाढय़ यु मुंबाला ३६-२७ असे पराभूत केले.
इंडियन प्रीमिअर लीग, इंडियन बॅडमिंटन लीग यांच्या धर्तीवर सुरू झालेल्या प्रो-कबड्डी लीगने दूरचित्रवाणी प्रेक्षकांवर जबरदस्त गारुड निर्माण केले आहे.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या लढतीत बंगळुरू बुल्स संघाने यु मुंबा संघाला प्रो-कबड्डी लीगमध्ये पहिला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. बंगळुरूने हा सामना…
शेवटच्या मिनिटापर्यंत चुरशीने झालेल्या लढतीत पुणेरी पलटण संघाने तेलुगू टायटन्सविरुद्ध घरच्या मैदानात विजयाची संधी गमावली. तेलुगू संघाने ४२-३६ असा विजय…
मातीतला खेळ अशी संभावना होणाऱ्या कबड्डीला प्रो कबड्डीच्या रुपाने नवे रुपडे लाभले आहे. मुंबईत सुरू झालेला स्पर्धेचा ताफा आता ऐतिहासिक…