Page 6 of मालमत्ता कर News

गुरुवारी पनवेल महानगरपालिकेच्या कर विभागाने लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या २०० करदात्यांच्या नावाची यादी विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केली.

उल्हासनगर महापालिका प्रशासनाने ९५१ कोटी रूपयांच्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी लागू केलेल्या अभय योजनेत ४९ कोटी ५३ लाख रूपये वसूल…

राज्यातील शहरांचा आकार वाढत असताना त्या तुलनेत नागरी सुविधा पुरविण्यात महानगरपालिका कमी पडत असल्याची सार्वत्रिक तक्रार केली जाते.

साहित्य सहवासमधील घरे ही ६२० आणि ७५० चौरस फुटांची आहेत. काही वर्षांपूर्वी या वसाहतीतील घरांना १२० चौरस फुटांची वाढीव जागा…

कुठलीही करवाढ नसलेला २०२५-२६ चा मूळ समितीने सादर केलेला अर्थसंकल्प शुक्रवारी धुळे महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला.

नवी मुंबईकरांना मालमत्ता कर ऑनलाइन भरताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते.या अडचणी सोडविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने ‘भारत बिल पेमेंट…

नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत असणाऱ्या मालमत्ता कर विभागात नोंदल्या जाणाऱ्या मालमत्तांचे मूल्यांकन करणारी महत्वाची प्रणाली मागील महिनाभरापासून ठप्प…

करसंकलन विभागाकडून जप्ती मोहीम डिसेंबर २०२४ पासून तीव्र करण्यात आली. थकबाकी असलेल्या ८७७ मालमत्ता लाखबंद (सील) करून जप्त करण्यात आल्या.

मालमत्ताकराचे थकबाकीदार असलेल्या व्यक्ती, संस्था यांना आवाहन करूनही तसेच नोटीस बजावूनही त्यांच्यामार्फत प्रतिसाद न देणाऱ्या १२८ थकबाकीदारांवर नवी मुंबई महापालिकेने…

महापालिकेने सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर सुमारे ११ पट दराने २०१८ पासून लागू केलेल्या घरपट्टीचा भार अखेरीस हलका झाला…

नागपूरमध्ये महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास अशा दोन विकास यंत्रणा असल्याने ६२ हजारांवर नासुप्रच्या भूखंडधारकांना दुहेरी कराचा भुर्दंड सहन करावा…

वारंवार नोटीस पाठवुनही मालमत्ता कराची थकित रक्कम भरणा न केल्याने डोंबिवलीतील विकासक जगदीश वाघ यांच्या नावे असलेल्या डोंबिवली पूर्व रेल्वे…